Sunday, August 31, 2025 08:23:17 PM
वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत मंदिराभोवती काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे येथील वाहतूक प्रभावित होणार आहे.
Jai Maharashtra News
2025-08-10 15:29:09
23 मे रोजी अयोध्येत राम दरबाराची प्रतिष्ठापना होणार असून, 3 ते 5 जून दरम्यान भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान विराजमान होणार
2025-05-15 13:19:24
16 मे 2025 रोजी एकदंत संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे. या दिवशी अष्टविनायक स्वरूपातील 'एकदंत' गणपतीची पूजा केली जाते. या व्रतामुळे संतानप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो.
2025-05-15 10:54:58
काशीला वाराणसी असेही म्हणतात, हे गंगा नदीच्या किनारी वसलेले प्राचीन शहर आहे. हिंदू धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. येथे मृत्यू आल्यास मोक्षाची प्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
2025-02-16 11:09:47
गणपतीची पूजा करण्यासाठी तुम्ही ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करू शकता. गणेशाच्या बीजमंत्र गं चाही जप करावा आहे. या मंत्राचा जप केल्याने मनोकामना पूर्ण होतात.
2025-02-15 19:03:32
संकष्टी तुमचासाठी लाभदायक, शुभ आणि सुखकारक व्हावी त्यासाठी जाणून घ्या संकष्टी चतुर्थीचे विधी, मुहूर्त आणि सगळं काही.
2024-12-17 17:11:03
दिन
घन्टा
मिनेट